Skip to main content

छत्तीसगड येथे नक्षलवादी गोळीबार हल्ल्या मध्ये गौडगाव चे सुपुत्र शहिद मेजर रामेश्वर काकडे भावपूर्ण श्रद्धांजली

Comments

Popular posts from this blog

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा

अक्षय तृतीय च्या सर्वाना शुभेच्छा 

केपटाऊन हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे

*ऩियतीने अखेर  फास आवळला* 😔  *दक्षिण अफ्रिका या देशातील* मुख्य शहर *केपटाऊन* हे जगातील पहिलं पाणी विरहित शहर म्हणून जाहीर झालं आहे, त्यांच्या सरकारने 15 डिसेम्बर 2021 नंतर पाणी पुरवठा करू शकणार नाही म्हणून असमर्थता दाखविली आहे. अखेर जगाचा दु:खद प्रवास सुरू होण्याची ही वेळ कोणावरही येईल.पाणी जपून वापरा. पाण्याची नासडी थांबवा. *आपण देखील लातुरला रेल्वेने पाणी आणलं होतं.जगात फक्त 2.7% पिण्यायोग्य पाणी आहे.* 😔 ग्रुप मेंबरना आवाहन !!!      🙏    नमस्कार   🙏              जवळच्या सर्वच धरणातील पाणी कमी झाल्याने भूगर्भातील पाणी पातळी खोलवर गेली आहे.तेव्हा    आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी वाचवू. तुम्ही हे सहज करु शकता:- 1. रोज गाड्या धुवू नका. 2. अंगणात रोज रोज पाणी मारू नका.  3. सतत नळ चालू ठेऊ नका. 4. इतर अनेक चांगल्या उपाययोजना करुन त्यायोगे पाणी वाचवूया. ५) घरातील गळके नळ रिपेअर करा ६) घरातील गळकी टाकी , पाईप , बॉल कॉक रिपेअर करा..... ७)उघड्या नळाला तोटी लावा,आपले पाणी झाल्यावर नळ बंद करा,..पाणी नालीत सोडू नका🙏 8) कालच पाणी शिळ म्हणून ते ऊबङू नका,, 9) नळाच्या प